महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

व्हिडिओ : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेसंदर्भातील सर्व माहिती - cricket australia

By

Published : Nov 25, 2020, 8:09 PM IST

मुंबई - आगामी शुक्रवारपासून भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानची मालिका सुरू होत आहे. यात ३ एकदिवसीय आणि टी-२० आणि कसोटी सामन्यांचा समावेश असणार आहे. सामन्याचे वेळापत्रक, खेळाडू, सामन्यांचे महत्त्व आदी माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या मालिकेसंदर्भातील सर्व माहिती या व्हिडिओत देण्याचा 'ईटीव्ही भारत'चा प्रयत्न आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details