जे आपल्याला तोडते तेच आपल्याला एकत्र आणते - क्रिती सेननची भावनिक साद
जे आपल्याला तोडते तेच आपल्याला एकत्र आणते अभिनेत्री क्रिती सेननची जनतेला भावनिक साद... आजच्या काळात धर्म, जात, पंथ, शिक्षण यापेक्षाही आपण एक माणूस आहोत. आपण इतरांचे दु:ख तसेच त्यांच्या भावना समजून घेण्यास कमी पडलो आहे. या संकटाच्या काळात ज्या गोष्टींने तोडले त्याच गोष्टीने एकत्र जोडण्याचाही प्रयत्न केल्याचे क्रिती सेनने सांगितले आहे.