महाराष्ट्र

maharashtra

हिना खानच्या बिनधास्त फोटोजमुळे सोशल मीडियावर वादळ

By

Published : Feb 13, 2021, 4:08 PM IST

अभिनेत्री हिना खानने गुरुवारी सोशल मीडियावर आपल्या बिनधास्त फोटोंनी इंटरनेटला आग लावली. मोनोक्रोम फोटोमध्ये हिना शॉर्ट्स, गुडघ्या एवढ्या लांबीचे बूट आणि ओव्हरकोटसह फिशनेट्समध्ये दिसली.

ABOUT THE AUTHOR

...view details