'बधाई दो'... राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरची जोडी पक्की - बधाई हो नंतर बधाई दो न्यूज
आयुष्यमान खुराणाची दमदार भूमिका असलेला 'बधाई हो' चित्रपटाचा सीक्वल बनवणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती. यात भूमी पेडणेकरची नायिका म्हणून निवड होणार अशी आतापर्यंत चर्चा होती. मात्र, आता ही गोष्ट पक्की झाली आहे. 'बधाई दो' हा चित्रपट खुसखुशीत कॉमेडी चित्रपट असेल.