फोटोग्राफर्स डायरी : उर्वशी रौतेला, शिल्पा शेट्टी आणि पूजा हेगडे कॅमेऱ्यात बंद - बॉलिवूड अभिनेत्री कॅमेऱ्यात बंद
उर्वशी रौतेला, शिल्पा शेट्टी आणि पूजा हेगडे या बॉलिवूड अभिनेत्री मुंबई परिसरात हौशी कॅमेरामन्सच्या नजरेत भरल्या. शिल्पा हिला वांद्रे येथे क्लिनिकमधून बाहेर पडताना क्लिक करण्यात आले. उर्वशी रौतेलाला विमानतळावर टिपण्यात आले. दरम्यान पूजा हेगडेला पीलेट्स क्लासेसमधून बाहेर पडताना कॅमेराबध्द करण्यात आले.