फोटोग्राफर्स डायरी: सोनाक्षी, जॉन, मृणाल कॅमेऱ्यात कैद - इमरान हाश्मी
बॉलिवूड स्टार्स सोनाक्षी सिन्हा, इमरान हाश्मी, जॉन अब्राहम, मृणाल ठाकूर आणि इतर कलाकारांना मुंबईच्या आसपास हौशी फोटोग्राफर्सनी कॅमेऱ्यात टिपले. हौशी फोटो ग्राफर्सच्या कॅमेऱ्यात तनुश्री दत्ता आणि दिनो मोरियादेखील कैद झाले.