फोटोग्राफर्स डायरी: कार्तिक, कियारा मनालीहून परतले, जान्हवी, कश्मिरा कॅमेऱ्यात कैद - 'भूल भुलैया 2' चित्रपटाची कास्ट
अभिनेत्री जान्हवी कपूर खार येथील मडॉक फिल्म्सच्या कार्यालयात दिसली तर अभिनेत्री आणि निर्माती, कश्मिरा शाह अंधेरीच्या लक्ष्मी इंडस्ट्रीयलमध्ये कॅमेऱ्यात कैद झाली. अपारशक्ती खुराणाही मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. 'भूल भुलैया 2' चित्रपटाची कास्ट त्यांच्या मनाली येथील शूटनंतर मुंबईत दाखल झाली. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांना विमानतळावर कॅमेऱ्यात टिपण्यात आले.