फोटोग्राफर्स डायरी : करिश्माने करिनाच्या बाळाची घेतली भेट, मलायका,कृती कॅमेऱ्यात कैद - मलायका अरोरा
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर, मलायका अरोरा आणि कृती सेनॉन मुंबईत हौशी कॅमेरामनच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या. करिश्मा कपूर आपली आई बबीतासमवेत नवजात मुलाला भेट देण्यासाठी करिनाच्या निवासस्थानी गेली होती. मलायका अरोराही काळ्या कपड्यांमध्ये सुंदर दिसत होती. दरम्यान, कृती सेनॉनलाही मुंबईत क्लिक केले गेले. ती आगामी बच्चन पांडे या चित्रपटात दिसणार आहे.