फोटोग्राफर्स डायरी : दिशा पाटनी, करिना आणि खूशी कॅमेऱ्यात बंद - शूशी कपूर स्पॉटेड
बॉलिवूड अभिनेत्री नियमितपणे वावरत असतात असे ठिकाण म्हणजे मुंबईतील वांद्रे. वांद्र्यात अभिनेत्री दिशा पाटनी क्लिक झाली. ती 'एक व्हिलेन' चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये झळकणार आहे. आज वांद्र्यात करिना कपूर कॅमेऱ्यात कैद झाली तर याच भागातील कॅफेच्या बाहेर खूशी कपूर आढळून आली.