फोटोग्राफर्स डायरी : अनिल कपूर, मलायका अरोरा, कार्तिक आर्यन कॅमेऱ्यात कैद - अभिनेत्री फातिमा सना शेख
सदाबहार अभिनेता अनिल कपूरला मुंबई विमानतळावर कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. त्याने चाहत्यंसोबत सेल्फीही काढली. अनिल कपूर आगामी ‘जुग जुग जीओ’ या क्राइम थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. अभिनेता कार्तिक आर्यन अंधेरीतील डान्स क्लासच्या बाहेर पडताना दिसला. तो आगामी 'भूला भुलैया २' मध्ये दिसणार आहे. मलायका अरोरा वांद्रेमध्ये क्लिक झाली. तर ‘दंगल’ अभिनेत्री फातिमा सना शेखला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले.