''खतरों के खिलाडी''मध्ये का सहभागी होणार याचा निक्की तांबोळीने केला खुलासा - निक्की तांबोळीचा भाऊ जतीन तांबोळी
बिग बॉस फेम निक्की तांबोळीचा भाऊ जतीन तांबोळी याचे कोरोनामुळे निधन झाले. गुरुवारी तिने इन्स्टाग्रामवर भावासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली होती. खतरों के खिलाडी या कार्यक्रमात सहभागी व्हायचे का ठरवले याचा खुलासाही तिने यात केला आहे.