कपूर बहिणींबद्दलच्या नात्याबद्दल बोलली मलायका - कपूर भगिनींशी मलायकाचे नाते
करिश्मा कपूर आणि करिना कपूर खान तसेच तिची बहीण अमृता यांच्यासोबत आपले किती जवळचे नाते आहे, याबद्दल मलायका अरोरा हिने खुलासा केला आहे. कपूर बहिणींसोबत तिच्या मैत्रीबद्दल बोलताना मलायका म्हणाली आहे की, दोन बहिणींच्याबाबतीत बरीच साम्यता आढळली आहे.