महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 1, 2020, 5:22 PM IST

ETV Bharat / videos

मलायका अरोरा मुलगा अरहानसोबत क्रिकेट खेळताना कॅमेऱ्यात कैद

फिटनेसप्रेमी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा मुलासोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. यामध्ये मलायका टी-शर्ट आणि शॉर्टस् घालून फलंदाजी करताना दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details