'खतरोंके खिलाडी ११'मध्ये स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये निक्की तांबोळीने दिपवले चाहत्यांचे डोळे - निक्की दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये शूटिंगमध्ये व्यस्त
अभिनेत्री निक्की तांबोळीला तिच्या चाहत्यांना सायबर विश्वात कसे अडकवून ठेवावे हे निश्चितच माहित आहे. तिने अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक थ्रोबॅक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यामध्ये ती लिलाक स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये दिसली आहे. निक्की सध्या दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये असून 'खतरों के खिलाडी 11' या अॅडव्हेंचर रियलिटी शोचे शूटिंग करीत आहे.