'केसरी'चं 'अज्ज सिंग गरजेगा' गाणं रिलीज,एक नजर... - akshay kumar
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाचं दुसरं गाणं 'अज्ज सिंग गरजेगा' हे प्रदर्शित करण्यात आले आहे. शौर्य, हौतात्म्य यांचे प्रतिक म्हणजे 'केसरी'. याचीच झलक या गाण्यात पाहायला मिळते.