Exclusive Interview: सनी सिंग आणि सोनाली सेहगलने उलगडला 'जय मम्मी दी' चित्रपटाचा प्रवास - 'जय मम्मी दी' चित्रपट
मुंबई - 'सोनू के टिटू की स्विटी' फेम सनी सिंग लवकरच 'जय मम्मी दी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सोनाली सेहगल देखील भूमिका साकारताना दिसणार आहे. रोमॅन्टिक आणि कॉमेडी असलेल्या या चित्रपटादरम्यान दोघांनी कशी धमाल केली, याबाबत सनी आणि सोनालीने 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला..
TAGGED:
'जय मम्मी दी' चित्रपट