हॅप्पी बर्थडे काजोल...! - shahrukh khan
आपल्या आत्तापर्यंतच्या चित्रपट करिअरमध्ये ६ फिल्मफेअर अवार्ड आपल्या नावी करणाऱ्या काजोलचा आज ४५ वा वाढदिवस आहे. ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने लाखो करोडो चाहत्यांच्या हृद्यावर तिने अधिराज्य गाजवलंय... आजही चाहत्यांमध्ये तिची विशेष क्रेझ पाहिली जाते. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात काही मनोरंजक किस्से...