महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 27, 2020, 5:08 PM IST

ETV Bharat / videos

अभिनेता गोविंदा पत्नी सुनीता आणि मुलगी टीनासह कॅमेऱ्यात कैद

अभिनेता गोविंदाला अलीकडेच त्याची पत्नी सुनीता आणि मुलगी टीना यांच्या फिल्मसिटी येथे कॅमेऱ्यात कैद केले गेले. गोविंदाने कुटुंबीयांसह कॅमेऱ्याला दिलखुलास पोझ दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details