अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राझदान यांच्या वाढदिवसानिमित्त फॅमिली सेलिब्रेशन..! - अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राझदान वाढदिवस बातमी
अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राझदान यांनी नुकताच 64वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त आयोजिक सेलिब्रेशन संस्मरणीय करण्यासाठी अभिनेत्री आलिया भट्ट, शाहीन भट्ट, अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री रिद्धीमा, नीतू कपूर उपस्थित होते. याचा फॅमिली फोटो आलियाने शेअर केला आहे.