EXCLUSIVE : दिव्या खोसला कुमारने ईटीव्ही भारतशी केली खास बातचीत - EXCLUSIVE : दिव्या खोसला कुमारने ईटीव्ही भारतशी केली खास बातचीत
मॉडेल अभिनेत्री दिव्या कुमार खोसलाने ईटीव्ही भारतशी केलेल्या खास बातचीतीमध्ये मॉडेल अभिनेत्री ते दिग्दर्शिका बनण्यापर्यंतचा प्रवास कथन केला. आगामी 'सत्यमेव जयते २' या चित्रपटात ती जॉन अब्राहमसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. दिव्याने भूषण कुमारसोबत रिलेशनचेही काही खास किस्से शेअर केले आहेत.
Last Updated : Mar 17, 2020, 2:06 PM IST