दिशा पाटनी, अनन्या पांडे आणि वाणी कपूरची विमानतळावर झलक - अनन्या पांडे
आपले बॉलिवूड सेलेब्रिटी शुटिंग, इव्हेन्ट व इतर कामाच्या निमित्ताने सतत विमान प्रवास करीत असतात. त्यामुळे विमानतळावरील हौशी फोटोग्राफर्स त्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नेहमीच उत्साहित असतात. आज मुंबई विमानतळावर त्यांनी दिशा पाटनी, अनन्या पांडे आणि वाणी कपूर यांना कॅमेऱ्यात कैद केले.