महाराष्ट्र

maharashtra

डेझी रिडलेने सांगितला टॉम हॉलंडसोबतचा भेटीचा किस्सा

By

Published : Feb 26, 2021, 1:53 PM IST

डेझी रिडलेने सांगितले की तिची बाफ्टामध्ये टॉम हॉलंडसोबत भेट झाली होती. ती म्हणाली की दोघांनी 'कॅओस वॉकिंग' या चित्रपटासाठी साइन अप केले पण "केव्हा किंवा कसे ते माहित नाही." शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी त्यांची भेट विमानात झाली, हे फारच विचीत्र होते असे तिला वाटते. 'कॅओस वॉकिंग' या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी ती बोलत होती. डग लिमन दिग्दर्शित कॅओस वॉकिंग हा चित्रपट ५ मार्च २०२१ रोजी रिलीज होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details