तापसी, रणबीरसह दिग्गज सेलेब्रिटी कॅमेऱ्यात कैद - तापसी पन्नू क्लिक
अभिनेता अनिल कपूरला एअरपोर्टवर कॅज्युअल वेषात क्लिक केले गेले. हा सदाबहार अभिनेता नेहमीप्रमाणेच उत्साही दिसत होता. अंधेरी येथील धर्मा प्रॉडक्शन कार्यालयाच्या बाहेर बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय कॅमेऱ्यात कैद झाली. तर जुहूतील एका सलूनच्या बाहेर तापसी पन्नू क्लिक झाली. सलवार-सूटमध्ये ती फक्त मोहक दिसत होती.