'ढगाला लागली कळ' गाण्याच्या रिमेक दरम्यान आयुष्मानची धमाल
आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा ड्रीमगर्लचं मराठी गाणं 'ढगाला लागली कळ' या गाण्यात थिरकताना दिसले. या गाण्यात रितेश देशमुखचीही खास झलक पाहायाल मिळते. या गाण्याच्या शूटिंगदरम्यान आयुष्मान आणि नुसरतने खूप धमाल केली. सोबतच माध्यमांशी भरपूर अनुभव देखील शेअर केले. यावेळी त्यांनी चित्रपटातील बरेचसे किस्से सांगितल. सोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतही माहिती दिली.