महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

आर्यन खान, अलाया एफ आणि इतरांनी लावली इब्राहिम अली खानच्या पार्टीत हजेरी - इब्राहिम अली खानच्या पार्टीत कार्तिक आर्यन

By

Published : Mar 6, 2021, 7:59 PM IST

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने मोठा मुलगा इब्राहिम अली खानच्या वाढदिवसानिमित्य पार्टी आयोजित केली होती. याला अभिनेत्री करिश्मा कपूर आई बबिता कपूरसमवेत सैफ-करीनाच्या घरी आली. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अभिनेता अलाया फर्निचरवाला आणि अंजनी धवन यांनी वाढदिवच्या पार्टीला हजेरी लावली होती. अहान शेट्टी आपल्या मैत्रिणीसमवेत पार्टीला हजेरी लावण्यासाठी पोहोचला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details