रणबीर-आलियाने घराच्या बांधकाम साइटला दिली भेट - आलिया भट्टसोबत स्पॉट
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला मंगळवारी त्याची आई नीतू कपूर आणि गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत स्पॉट करण्यात आले. या तिघांनी त्यांच्या नवीन पाली हिल येथील नव्या घराच्या बांधकाम साइटला भेट दिली.