VIDEO : पाहा.. शिवजयंतीच्यानिमित्ताने शाहीर हेमंतराजे मावळे यांचा शिवचरित्र पोवाडा - शिवजयंती 19 फेब्रुवारी 2022
पुणे :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी (Shivjayanti 2022) रोजी जगभरात साजरी केली जाते. यावेळी शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.शिवजयंतीच्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे पोवाडा...गेल्या अनेक वर्षांपासून शाहीर हिंगे लोककला प्रबिधिनीच्यावतीने हजारो मुलांना शाहिरीचे धडे देणारे शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे शाहीर हेमंत राजे मावळे यांनी शिवजयंतीच्यानिमित्ताने त्यांनी स्वतः हा लिहिलेला शिवचरित्र पोवाडा सादर केला आहे. शिवजयंतीनिमित्ताने शिवचरित्रावर गायलेला हा पोवाडा पाहूया...
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST