महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : पेट्रोलचे दर गगनाला भिडले; भिवंडीत पेट्रोल चोर सीसीटीव्हीत कैद

By

Published : Mar 25, 2022, 11:00 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ठाणे - देशभरात पेट्रोलचे दर गगनाला भिडले ( Petrol prices skyrocketed ) आहेत. पेट्रोल चोरीच्या घटनेत मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडत आहेत . अशीच एक पेट्रोल चोरीची घटना भिवंडीत ग्रामीण भागातील शेलार गावच्या ( Petrol theft case in Bhilar village ) हद्दीत २२ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. गावात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत पेट्रोल चोरीची ( CCTV footage of Petrol theft ) घटना कैद झाली आहे. या ठिकाणी पेट्रोल चोरीसाठी हा चोरटा गेला असता त्याला कुत्र्यांनी पळवून लावल्याचे सीसीटीव्हीत कैद ( rural Bhivandi crime news ) झाले आहे. दुसरीकडे गावात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details