महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

World Human Rights Day : जागतिक मानवी हक्क दिना निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जन जागृती रॅलीला हिरवी झेंडी... - जन जागृती रॅलीला हिरवी झेंडी

By

Published : Dec 10, 2022, 4:26 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

बुलढाणा जागतिक मानवी हक्क दिना निमित्त World Human Rights Day जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी कार्यालय व सखी वन स्टाफ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून Buldhana जनजागृती पर रॅलीचे public awareness rally आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ तुंमोड यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला lagged off by Collector सुरुवात केली. ही रॅली शहरातील विविध चौकातुन काढण्यात आली. दरम्यान लोककलेच्या माध्यमातून चौकाचौकात जनजागृती पथनाट्य सादर करून; 'जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त' मानवी हक्क अधिकाराची जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ नितीन तडस, डॉ चव्हाण, समुपदेशक करुणा घोडेस्वार, संरक्षण अधिकारी व वसु संस्थाध्यक्ष महेंद्र सौभाग्य , अंगणवाडी सेविका, विविध शाळेचे विद्यार्थी व शिक्षक रुंद यासह पथनाट्य सादर करणारे कलावंत या रॅलीत सहभागी झाले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details