Video पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बडवला ढोल.. अन् झालं असं काही.. पहा व्हिडीओ - ममता बॅनर्जींनी बडवला ढोल
चेन्नई (तामिळनाडू): पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी West Bengal chief minister Mamata Banerjee यांनी चेन्नई येथे बंगालचे राज्यपाल ला गणेशन Bengal governor La Ganesan यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ढोल Mamata Banerjee played the drums बडवला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये, ममता या ढोलकी बडवताना दिसत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST