महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

धाडीत 390 कोटींचे घबाड पाहून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी हैराण - Raid by Income Tax Department in Jalanya

By

Published : Aug 11, 2022, 11:42 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

जालना : जालना ( Jalna District ) येथील स्टील कारखानदारांच्या कारखाना ( Raid on Factories and Home Offices of steel Manufacturers ) आणि घर-कार्यालयावर आयकर विभागाने ( Income Tax department ) टाकलेल्या छाप्यात तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी ( Unaccounted Assets Rs 390 crores ) मालमत्ता उघडकीस आलीय. त्यात ५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोन्याचे दागिने ( 32 Kilos of Military Jewellery ), हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी तब्बल १३ तास लागले. १ ते ८ ऑगस्ट अशा आठ दिवस चाललेल्या कारवाईत राज्यभरातले २६० अधिकारी, कर्मचारी १२० वाहनांतून जालन्यात पोहोचले होते. कारवाईत सापडलेली ५८ कोटींची रोकड ३५ कापडी पिशव्यांत पॅक करण्यात आली तेव्हा नोंटांच्या बंडलांच्या भिंतीच उभ्या राहिल्या. या कारवाईत औरंगाबादमधील एक प्रख्यात लॅड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details