महाराष्ट्र

maharashtra

Snakes in Thane city : भक्ष्याच्या शोधात विषारी साप किराणा दुकानात; ठाणे शहरात सापांचा सुळसुळाट

By

Published : Jan 3, 2023, 7:31 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ठाणे : एक विषारी घोणस साप भक्ष्याच्या शोधात किराणा दुकानात (Snakes in Thane city ) शिरला. तर विषारी घोणससह कोब्रा नाग ऊब घेण्यासाठी एक मार्गावर तर दुसरा ५ फुटाचा कोब्रा नाग घराच्या मागील बाजूस टाकीत आढळून आला. आज दिवसभरात ( Venomous Snakes in Grocery Stores in Search of Prey ) चार सापांना मानवी वस्तीतून सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी शिताफीने पकडून त्यांना जीवनदान दिले आहे. विषारी बिन विषारी साप थंडीच्या दिवसात उब मिळावी तसेच भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना सातत्याने घडतच आहे. आजही नवंवर्षाच्या दिवशीच मानवी वस्तीत साप शिरल्याच्या पुन्हा चार घटना आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details