महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Jyotiraditya Scindia visit to Kolhapur : केंद्रीय मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन; म्हणाले... - छत्रपती शिवाजी महाराज

By

Published : Sep 3, 2022, 2:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या मातीशी माझे, आमच्या शिंधिया कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. असे केंद्रीय मंत्री जोतिरादित्य शिंधिया Union Minister Jyotiraditya Scindia यांनी म्हटले आहे. ते कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते. श्री क्षेत्र जोतिबा Area Jotiba Kolhapur आमचे कुलस्वामी दैवत आहे. आज जोतिबा आणि आई अंबाबाईचे दर्शन Shindhia took darshan of Ambabai घेण्याचा योग आला हे माझं भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री जोतिरादित्य शिंधिया दिली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवराय Chhatrapati Shivaji Maharaj , संभाजी महाराजांच्या Sambhaji Maharaj विचारधारेवर काम करत असून यापुढे देखील विचारधारेनुसार जनसेवा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details