महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Bhagwat Karad उद्धव ठाकरेंना आमदार जाण्याची भीती असल्याने मध्यवर्ती निवडणुकांची चर्चा, भागवत कराडांची टीका - उद्धव ठाकरेंना आमदार जाण्याची भीती

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Nov 6, 2022, 1:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती निवडणुका Central elections होतील या उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या विधानावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड Union Minister of State for Finance Bhagwat Karad यांनी टीका केलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकार अतिशय सक्षम असून ते आपला कार्यकाळ पूर्ण करेल. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सक्षम असून दोघेही अगदी ग्राउंड लेव्हलला काम करत आहेत. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे वाटत असेल. जे कार्यकर्ते आपल्याकडे आहेत त्यांचा उत्साह टिकून राहण्यासाठी आणि ते कायम पक्षात आपल्या सोबत राहण्यासाठी होते. मध्यवर्ती निवडणूक होतील अशी चर्चा करत असावेत. यावेळी बोलताना त्याने राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर सुद्धा टीका केलेली आहे. या यात्रेचा काँग्रेसला तर फायदा होणारच नाही ,लोकांना सुद्धा याचा फायदा होणार नाही, महाराष्ट्राचं अनेक मोठ्या शहरांमध्ये त्यांची यात्रा येणार नाही यावरूनच त्याचा अपयश लक्षात येतं .अशी टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details