महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO सोनारादेखत मिनी गंठण लंपास, दोघींची हातचलाखी सीसीटीव्हीत कैद - Shirdi Gold necklace thief

By

Published : Oct 23, 2022, 1:12 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

अहमदनगर कोपरगाव शहरातील तुळजा भवानी मंदिरासमोरील संजय भडकवाडे यांच्या आत्मा मलिक ज्वेलर्स येथे दोन महिलांनी दुकानातील गर्दीचा फायदा घेत 10 ग्राम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हाथचालाखी करत लंपास केल्याची Looting of gold jewellery घटना शनिवारी संध्याकाळी घडली आहे. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद jewellery thief incident caught on CCTV झाली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दोन अज्ञात महिला चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल jewellery thief case registered करण्यात आला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून सराफांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details