Tunisha Sharma : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण, राम कदम यांची लव जिहाद अँगलने तपास करण्याची मागणी - Sheezan Khan In Police Custody
मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्ये प्रकरणात Tunisha Sharma Suicide Case आरोपी शीजान खान याला वाळीव पोलिसांनी वसई न्यायालयात हजर केले होते.त्यावर आता त्याला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली Sheezan Khan In Police Custody आहे. त्या प्रकरणात आता भाजप आमदार राम कदम यांनी उडी घतली असून, त्यांनी या प्रकरणाचा लव्ह जिहाद अँगलने तपास करण्याची मागणी Ram Kadam Demand Investigation In Love Jihad Angle केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST