Indian Independence Day देशातील रेल्वे स्थानके तिरंग्याच्या लख्ख प्रकाशात वंदेमातरमच्या सुरांनी सजली पहा सुंदर असा व्हीडीओ - भारतीय रेल्वे मंत्रालय
स्वातंत्र्याच्या Indian Independence Day अमृत महोत्सवानिमित्य 75 years of Indian Independence ठीकठीकाणी तिरंगा रंगांची सजावट करुन तिरंगा फडकावला जात आहे भारताच्या रेल्वे मंत्रालयाच्या Indian Ministry of Railways अंतर्गत येणाऱ्या देशातील जवळजवळ 30 ते 40 अश्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर देखील तिरंगा झळकला आहे अनेक रेल्वे स्थानकांवर तिरंग्याची प्रकाशयोजना केलेली आहे त्या त्या राज्यातील सांस्कृती आणि ऐतिहासिक महत्त्वाची जाण ठेवत त्या रेल्वे स्थानकाची त्या नुसार सजावट व रंगा सज्जा आणि प्रकाशयोजना केलेली दिसून येते आहे त्यासोबत वंदे मातरम हे गीत पार्श्वसंगीत म्हणून आपल्या कानी हळुवार ऐकायला येत the country were decorated with the tunes of Vande Mataram आहे या व्हिडिओ मुळे परत एकदा नागरीकांच्या मनात देशभक्तीची Indian Independence Day भावना जागी होते आहे
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST