महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Aditya Thackeray Criticize To Government जयंत पाटलांचे निलंबन म्हणजे घोटाळे लपवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न - आदित्य ठाकरे

By

Published : Dec 22, 2022, 6:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

नागपूर - सरकारचे घोटाळे महाविकास आघाडीने Maha Vikas Aghadi समोर आणले आहेत. ते सभागृहात येऊ नये, म्हणून सरकार पूर्ण प्रयत्न करीत असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे Aditya Thackeray Criticize To Government On Jayant Patil Suspension यांनी केला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे घोटाळे लपवण्यासाठीच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचे निलंबन Jayant Patil Suspension करण्यात आल्याचा घणाघात आदित्य ठाकरेंनी Aditya Thackeray Criticize To Government केला. त्यामुळेच सत्ताधारीच पायऱ्यांवर येऊन आंदोलन करतात तसेच सभागृहाच्या आत वेलमध्ये येऊन कामकाज बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी Shiv Sena Leader Aaditya Thackeray केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details