Pune Band Morcha, पुणे बंद मोर्चात शिव छत्रपती पुरस्कार विजेते दिलीप सोनवणे मोर्चामध्ये सहभागी, पाहा व्हिडिओ - पुणे बंद
पुणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात Pune Band Morcha आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे बंद असून सकाळपासून कडकडीत पुणे बंद पाळण्यात आले आहे. पुण्यातील डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून पुणे बंदच्या मोर्च्याला सुरुवात होणार Dilip Sonwane participated in Pune Band Morcha आहे. या मोर्चामध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार शिवसेना उपनेते सुषमा अंधारे उपस्थित राहणार आहेत. या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या असून लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत मोर्च्यात सहभागी झाले आहेत. या मोर्चाला उदयनराजे महाराज यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरवात करण्यात आली आहे. या बंदमध्ये व्यापारींनी देखीला पाठिंबा दिला आहे. या पुणे बंद मोर्चामध्ये शिव छत्रपती पुरस्कार विजेते दिलीप सोनवणे सहभागी झाले Shiv Chhatrapati Award winner Dilip Sonwane आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST