Pune Metro : पुणे मेट्रोचं 90 टक्के काम पूर्ण, बघा ड्रोन व्हिडिओ - महा मेट्रोचे संचालक ब्रिजेश दिक्षित
पुणे नव वर्षाचं पुणे आणि पिंपरी चिंचवड Pune Metro करांना आणखी एक गिफ्ट मिळणार आहे. पुणे मेट्रोकडून पिंपरी ते पुणे कोर्ट आणि पुणे कोर्ट ते वनाज अशी ट्रायल रन घेतली गेली आहे. पिंपरी ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय रेल्वे स्टेशन दरम्यानची सेवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरू झालेली आहे. त्याच मेट्रोच्या पुढच्या टप्प्याची चाचणी पार trial run Complete पडली. चाचणी होणाऱ्या टप्प्यातील 90 टक्के काम पूर्ण work 90 percent complete झाल्याचा दावा, महा मेट्रोचे संचालक ब्रिजेश दिक्षितांनी Metro Chief Director Brijesh Dixit केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST