Pune bandh : पुणे बंद; महामोर्चाचे पहा ड्रोन व्हिडिओ - Pune bandh
पुणे छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ In protest of making a controversial statement राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे बंद असून सकाळपासून कडकडीत पुणे बंद पाळण्यात आले आहे. पुण्यातील डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून पुणे बंद च्या मोर्च्याला सुरुवात Pune bandh march begins होणार आहे. या मोर्चामध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार, शिवसेना उपनेते सुषमा अंधारेShiv Sena Deputy Leader Sushma Andhare उपस्थित राहणार आहेत. या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाले असून लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत मोर्च्यात सहभागी झाले आहेत. या मोर्चाला उदयनराजे महाराज यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरवात करण्यात आली आहे. या बंदमध्ये व्यापारींनी देखील या बदला पाठिंबा दिला आहे आणि पुणे शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात आलेली आहे. या मोर्चात जय भीम जय मिम, जय शिव म्हणत सर्वच धर्मीय लोक सहभागी झाले Shiv Sena Deputy Leader Sushma Andhare आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST