Video : विद्यार्थ्यांना पोलीस कामकाजासोबत पोलीस दलातील शस्त्रांची दिली माहिती
पोलिसांप्रती नेहमीच आधारयुक्त भीती सामान्य नागरिकांमध्ये पाहायला मिळते. मात्र हीच भीती दूर करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांसोबत संवाद घडवून यावा यासाठी पोलीस स्थापना दिनाचे Police Foundation Day औचित्य साधून ठाणे नगर, पोलीस ठाणेदार मार्फत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. एखादी चांगली संकल्पना सुरू करण्यासाठी ती लहान मुलांपासून सुरुवात केली तर त्याचा फायदा अधिक होतो यामुळेच आणि पोलिसांनी विद्यार्थ्यांपासून या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमात पोलिसांचं कामकाज Police work कसं चालतं, त्याची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे पोलीस वापरत असणाऱ्या सर्व शस्त्रांची माहिती Police work and police force weapons informed देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पोलीस स्थापना दिनांक सात दिवस ठाणे पोलीस विविध उपक्रम राबवणार असून महिला सुरक्षा सायबर क्राईम अशा विविध जनजागृती कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST