महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Independence day स्वातंत्र्यदिनी पोलिसांनी धरला गाण्याच्या तालावर ठेका - क्रांतीचौक पोलिस

By

Published : Aug 16, 2022, 4:01 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

नेहमी शिस्तबद्ध असलेले आणि सर्वांची सुरक्षा करणारे पोलीस जेव्हा स्वातंत्र्यदिनी गाण्यावरती मनसोक्त डान्स Police Dance करतात तेव्हा काही वेळ त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते औरंगाबाद Aurangabad शहरातील क्रांतीचौक पोलिसांचा Kranti Chowk Police हा व्हिडिओ आहे देशाचा 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला यावेळी सकाळपासूनच अनेक ठिकाणी देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यासमोर सुद्धा आनंद साजरा करत पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी देशभक्तीपर गीतांवर डान्स Police performed Dance On Independence day केला पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नृत्य करत स्वतंत्रता दिवस साजरा केला
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details