महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 18, 2022, 2:05 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ETV Bharat / videos

Police Bullock Cart Travelling Video गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांचा चक्क बैलगाडीने प्रवास, व्हिडीओची होतेय चर्चा

अहमदनगर लाल,पिवळ्या, निळ्या दिव्याच्या गाडीतून पोलीसांचा प्रवास आणि आरोपींचा पाठलाग आपण पाहिला आहे. मात्र पोलिसांनी चक्क घुंगराच्या अर्थात बैलगाडीतून प्रवास करत police travel by bullock cart तपास केल्याच्या Police investigate crime अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील व्हिडीओची Police bullock cart travelling video चर्चा सध्या सर्वत्र होतेय. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील बजरंगवाडी येथे एका कुटुंबाच्या घरी एट्रोसिटी प्रकरणाचा तपास Police investigation from a bullock cart करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव हे बैलगाडीतून संबंधितांच्या घरी जात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. अतिवृष्टीमुळे पीडित कुटुबांच्या घरी जाण्यात अडचणी येत आहेत. अशा ठिकाणी जाधव हे बैलगाडीचा आधार घेऊन पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी जाऊन आपले कर्तव्य बजावत असल्याचे समोर आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details