Mumbai Ganeshotsav 2022 सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात दुकाने सजली, मूर्तीं खरेदीसाठी भाविकांची गर्दी - मुंबई गणेशत्सोव 2022
सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात दुकाने सजली आहेत. फुलाच्या माळांनी छोट्या छोट्या मूर्तीं खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाल्याने सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसर गजबजलेलं दिसत आहे. या ठिकाणी पहाटेपासूनच आजूबाजूला फुलांच्या दुकानांनी सगळ परिसर गजबजलेला दिसत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST