Satej Patil Criticism On Govt: मंत्री मंडळ विस्तारावर काय म्हणाले सतेज पाटील; पाहा व्हिडिओ - मंत्री मंडळाचा विस्तार
कोल्हापूर - मंत्री मंडळाच्या विस्तारासाठी विरोधी पक्षांना आता मोर्चे काढावे लागतील, अशी खोचक टीका माजी गृहराज्यमंत्री मंत्री सतेज पाटील यांनी नवीन सरकारवर केली आहे. गोव्या सारखे छोट्या राज्यासारखे महाराष्ट्र राज्य नाही जे फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चालू शकेल. ( Satej Patil On Govet ) महाराष्ट्राच्या भवितव्यच्या दृष्टीने हे चिंताजनक असल्याचेही सतेज पाटील यांनी म्हटले आहे. ( Satej Patil Criticism On Govt ) ते आज शुक्रवार (दि. 29 जुलै)रोजी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. पाहा काय म्हणाले पाटील-
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST