महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : नितीन गडकरी यांनी मच्छिंद्रनाथ मंदिरात साजरी केली गुरुपौर्णिमा - नितीन गडकरी गुरुपौर्णिमा

By

Published : Jul 14, 2022, 9:53 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

औरंगाबाद - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) हे औरंगाबाद ( Aurangabad ) दौऱ्यावर आहेत. विमानतळावरून ( Airport ) थेट वेरूळ रस्त्यावरील देवगिरी व्हॅली या ठिकाणी आले, गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी मच्छिंद्रनाथ मंदीर येथे भेट देऊन पूजा केली. मंगलनाथ महाराज यांचा समाधी कलश स्थापना सोहळा आहे. मंगलनाथ महाराज हे नितीन गडकरी यांची गुरु होते. दीड वर्षांपूर्वी त्यांनी समाधी घेतली होती. नितीन गडकरी हे नेहमी मच्छिंद्रनाथ मंदिर येथे येत असतात. तब्बल अर्धा तास त्यांनी मंदिरात ( Temple ) पूजा केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details