Chhagan Bhujbal On winter session विदर्भाच्या प्रश्नांबाबत जास्त लक्ष द्यावे लागेल -छगन भुजबळ - छगन भुजबळांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
नाशिक - येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये ( Winter Session ) विदर्भाच्या विविध प्रश्नाबाबत आम्हाला जास्त लक्ष द्यावे, लागणार असल्याची प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ ( NCP leader Chhagan Bhujbal Statement On winter session ) यांनी आज येवल्यात दिली. येणारे हिवाळी अधिवेशन हे विदर्भात होत असल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये फडणवीस सरकारने ( Devendra Fadnavis Government ) गहू, तांदूळ स्वस्त देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तो अचानक बंद केल्याने हा प्रश्न देखील महत्त्वाचा असल्याने तो येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याचेही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST