महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganpati Visarjan 2022 नाशिकमध्ये 'देव द्या, देवपण घ्या' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद - सार्वजनिक गणरायांचे विसर्जन

By

Published : Sep 9, 2022, 2:37 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

देव द्या, देवपण घ्या या उपक्रमाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत Ganpati Visarjan 2022 आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,असे म्हणत नाशिकमध्ये घरगुती, सार्वजनिक गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली Ganpati immersion in Nashik आहे. ढोल ताशांच्या गजरात अनेक भाविक आपल्या लाडक्या गणरायाला जड अंतकरणाने गोदावरी नदीपात्रात विसर्जित करत आहेत. अशातच नाशिकच्या विद्यार्थी कृती समितीच्यावतीने 'देव द्या, देवपण घ्या' या उपक्रमाच्या माध्यमातून 'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन केले जात Appeal to donate Plaster of Paris Ganpati आहे. याला नाशिककर यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच नाशिक महानगरपालिका आणि सामाजिक संघटनांच्यावतीने गोदावरी नदीच्या घाट परिसरामध्ये ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details