महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganpati Visarjan 2022 ढोल ताशाच्या गजरात विसर्जनाला सुरवात - Nanded Ganpati Visarjan 2022

By

Published : Sep 9, 2022, 12:36 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

2 वर्षानंतर आज ढोल तशाच्या आवाजात गणरायाला निरोप दिला जात Ganpati Visarjan 2022 आहे. नांदेड मध्ये सकाळी 8 वाजल्या पासून गणपती विसर्जनाला सुरवात Nanded Ganpati Visarjan 2022 झाली आहे. घरघुती गणेश मंडळांनी गोवर्धन घाट व नगीना घाटावर गर्दी केली आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक घाटावर सुरक्षा रक्षक तयनात करण्यात आले आहेत. भाविकांनी ढोल ताश्यांच्या गजरात बाप्पाला निरोप begins with the sound of drums दिला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details